घुग्घुस ते चंद्रपूर रोडवरील पथदिवे झुकले; मोठ्या अपघाताची भीती

घुग्घुस ते चंद्रपूर मार्गावरील अनेक पथदिव्यांचे खांब धोकादायकरीत्या झुकले असून कोणत्याही क्षणी ते कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून झुकलेले पथदिवे दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

⚠️ अपघात होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का?
🛑 नागरिकांची तात्काळ दुरुस्तीची मागणी.

Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *