Chandrapur चंद्रपूर येथील रहमत नगर परिसरातील इरई नदी संरक्षणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार मैदानात आ. मुनगंटीवार यांची रामसेतू ते चौराळा पुलापर्यंत संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष पाहणी *अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या आ. मुनगंटीवार यांच्या सूचना; आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही* *चंद्रपूर, दि.२५ – चंद्रपूर…