Bangalore बल्लारपूरच्या टिंबर संग्रहालय–झायलेरियमसाठी बेंगळुरूतून नवे तंत्रज्ञान आणि नवी दिशा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पात १५० कोटींच्या प्रकल्पाला मिळाली होती मंजुरी. झायलेरियमसाठी तांत्रिक मार्गदर्शन, संशोधन आणि आधुनिक संकल्पनांवर सविस्तर चर्चा. चंद्रपूरच्या सागवान वारशाला जागतिक ओळख देण्याच्या दिशेने आणखी…