घुग्घुस ते चंद्रपूर रोडवरील पथदिवे झुकले; मोठ्या अपघाताची भीती घुग्घुस ते चंद्रपूर मार्गावरील अनेक पथदिव्यांचे खांब धोकादायकरीत्या झुकले असून कोणत्याही क्षणी ते कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून झुकलेले पथदिवे दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ⚠️ अपघात होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? 🛑 नागरिकांची तात्काळ दुरुस्तीची मागणी. Share it Post navigation प्रभाग क्रमांक ४ गजानन महाराज मंदिर परिसरातील नालीची दुरवस्था; नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप पाण्यावरून जनतेचा संताप उफाळला! घुग्गूस नगर परिषद कार्यालयाला नागरिकांचा घेराव